आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडच्या निर्णयाआधी सुस्ती, निर्देशांकात एक टक्क्यापर्यंत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमेरिकेतील सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वाच्या बैठकीआधी सेन्सेक्स आणि निफ्टी छोट्या घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स सहा अंकांच्या वाढीसह २४,४९२ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १.६० अंकाने वाढून ७४३७ च्या पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान राष्ट्रीय शेअर बाजारात मिडकॅप आणि स्माॅलकॅप स्टॉक्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. हे दोन्ही निर्देशांक एक टक्क्यापर्यंत वाढले.