आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सर्वात जास्त सॅलरीवाले जॉब, 80 लाखांपर्यंत मिळते पॅकेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयटी, ई-कॉमर्स सेक्टरमध्ये बुस्ट दिसत असताना हे असे करिअर आहेत जे आर्थिक गणितांचा विचार केल्यास चांगला रिटर्न देत आहेत. हे इंडियाचे ट्रेडिशनल जॉब आहेत. पेस्केल डॉट कॉम प्रमाणे हे जॉब भारतातील हायस्ट पेईंग आहेत. यातील सरासरी वाढ इतर जॉबच्या तुलनेत चांगली आहे. दरम्यान, तुमचा अनुभव आणि टॅलेंटच्या आधारावर यातील सॅलरी कमी जास्त होऊ शकते. पण या सर्वेक्षणात साधारण सॅलरी गृहित धरण्यात आली आहे.

 

मॅनेजमेंट प्रोफेशनल
मॅनेजमेंट प्रोफेशनल कोणत्याही कंपनीचे मुख्य कर्मचारी समजलेे जातात. एखादा प्रोजेक्ट ऑर्गनाईज करण्यापासून बारीक सारीक त्रुटी दूर करण्यापर्यंत त्यांचे काम असते. पण या करिअरच्या एन्ट्री लेव्हलला खुप मेहनत घ्यावी लागते. त्यात जोखिमही भरपूर असते. एकदा तुम्ही एन्ट्री लेव्हल पार केल्यावर त्यानंतर अनेक संधी तुमच्यासाठी खुल्या होतात.


एन्ट्री लेव्हल- ३ लाख रुपये
मिड लेव्हल- २५ लाख रुपये
अनुभवी- ८० लाख रुपये

 

पुढील स्लाईडवर वाचा, जास्त सॅलरीवाल्या जॉबबद्दल... असा होईल आर्थिक फायदा...

बातम्या आणखी आहेत...