आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स पुन्हा २९ हजारांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेअर बाजाराने सलग सातव्या सत्रात तेजी दर्शवल्याने सेन्सेक्स, निफ्टीने महिन्याचे उच्चांक गाठले. देशातील औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकाने नऊ महिन्यांचा उच्चांक गाठल्याने खूश झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात भरभरून खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्स १६५.०६ अंकांनी वाढून २९,०४४.४४ वर बंद झाला. निफ्टीने ५३.६५ अंकांच्या कमाईसह ८८३४.०० ही पातळी गाठली.