आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक धारणेमुळे बाजारात घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नकारात्मक धारणेमुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारादरम्यान घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १११.३ अंकांच्या घसरणीसह २८५२३ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये ०.३९ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ३२.५० अंकांच्या घसरणीसह ८,७७५ च्या पातळीवर बंद झाला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक ०.१ टक्क्याच्या किरकोळ घसरणीसह बंद झाला, तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.२५ टक्क्यांच्या घसरणीसह १२८०० च्या नीचांकी पातळीवर बंद झाला. स्मॉलकॅप तसेच मिडकॅप शेअरमध्ये नफारूपी विक्रीचा मारा दिसून आला.
बातम्या आणखी आहेत...