आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यात तुम्ही गुंतवणूक केली आहे, ती वाढवा, 22 लाख रुपये रिटर्न मिळवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही या सरकारी स्कीममध्ये आधीच गुंतवणूक केली आहे, हे वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही खरे सांगतोय. तुम्ही खरेच यात तुमचे कष्टाचे पैसे गुंतवले आहेत. आम्ही बोलतोय ते पीपीएफ स्कीमबद्दल. तुम्ही जर ऑर्गनाईज सेक्टरमध्ये काम करत असाल तर तुमचा पीपीएफ कापला जातो. तिच तुमची भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असते. यातून तुम्ही केवळ १५ वर्षांत २२ लाख रुपये रोख मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला हे करावे लागेल की यातील तुमची गुंतवणूक वाढवावी लागेल. विशेष म्हणजे तुमच्या या गुंतवणूकीवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही.

 

किती करावी लागेल गुंतवणूक
तुम्हाला पीपीएफमध्ये १५ वर्षांनंतर २१ लाख रुपयांचे गॅरंटीड रिटर्न मिळू शकते. त्यासाठी या स्कीममध्ये १.५ लाख रुपयांचे वार्षीक गुंतवणूक करावी लागेल. या स्कीममध्ये पैसे गुंतवण्याची ही सर्वोत्तम पातळी आहे. यापेक्षा जास्त पैसे तुम्ही गुंतवू शकत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही १५ वर्षात २२ लाख रुपयांचे मालक होऊ शकता.

 

२२ लाख रुपये मिळेल रिटर्न
पीपीएफमध्ये प्रत्येक वर्षी १.५ लाख रुपये गुंतवण्याची मर्यादा आहे. त्यावर तुम्हाला ७.८ टक्के गॅरंटीड व्याज मिळते. अशा प्रकारे १५ वर्षांनी तुम्हाला २२ लाख रुपये मिळतील. शिवाय यावर करही भरावा लागणार नाही.

 

४३ लाख रुपये होईल तुमचा फंड
वार्षीक गुंतवणूक- १.५ लाख रुपये
गॅरंटीड इंटरेस्ट- ७.८ टक्के
गुंतवणुकीचा अवधी- १५ वर्षे

 

सध्या पीपीएफवर ७.८ टक्के व्याज दिला जातो. १५ वर्षांचे व्याज कॅलकुलेट केले तर तुमचा एकूण फंड ४३ लाख रुपयांचा झालेला असेल.

 

पुढील स्लाईडवर वाचा... पीपीएफचे आणखी काही नियम... एकच अकाऊंट ओपन करता येईल....

बातम्या आणखी आहेत...