आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्‍ट डबल डेकर एसी रेल्वेची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात पहिली डबल डेकर एसी रेल्वे हावडा ते धनबाद धावली. त्यानंतर अहमदाबाद-मुंबई,बंगळूरू-चेन्नई,दिल्ली-
जयपूर अशा गाड्या सुरू करण्‍यात आल्या. रेल्वे ही भारत सरकारचा सगळ्यात मोठा उद्योग आहे.जगातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे भारतात आहे.तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे एकमेव रेल्वे हे साधन आहे.


या डबल डेकर एसी रेल्वेमध्‍ये मिनी रेस्टरॉं कोल्ड चहा, आयस्क्रीम,वॉटर कुलर,सूप यांसारखी गोष्‍टी उपलब्ध करून देण्‍यात आल्या आहेत. आरामदायी बैठक व्यवस्‍था स्लाइडिंग दरवाजा,जीपीएसवर आ‍धारित पॅसेंजर
इन्फॉर्मेशन सिस्टिम,पुढील स्थानकाची अंतर, आधुनिक इमरजेंशी विंडो,एअर सस्पेंशन सिस्टिम व फायर सेफ्टी अशी फीचर्स रेल्वेत उपलब्ध आहेत.

पुढे पाहा भारताच्या पहिल्या डबल डेकर एसी रेल्वे छायाचित्रे