आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Acer ने भारतात लॉन्च केले 6 नवे लॅपटॉप, किंमत 20,999 रुपयांपासून पुढे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Aspire E5-471)
गॅजेट डेस्क - एसरने भारतीय बाजारपेठेत कंपनीचे 6 नवे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. हे लॅपटॉप या महिन्याच्या सुरूवातीला IFA बर्लिन, जर्मनीमध्ये लॉन्च करण्यात आले होते.

यामध्ये एसर एस्पायर ES1-511, E3-111, E5-511, E5-471, E5-571 आणि E5-571G असे ह्या लॅपटॉपचे मॉडेल असून यांची किंमत 20,999 रुपयांपासन ते 59999 रुपये या दरम्यान आहे.
काय आहे विशेष -
* एसर एस्पायर E5-471, E5-511, E5-571 आणि E5-571G मध्ये ड्यूअल ऑपरेटिंग सिस्टम सपोर्ट (विंडोज आणि ल्यूनिक्स) वापरता येऊ शकते.
* या सर्व लॅपटॉपमध्ये 12 GB पर्यंतची रॅम सपोर्ट करू शकते.
* यामध्ये 1 TB (टेराबाइट) हार्डडिस्क देण्यात आली आहे.
* तर Nvidia GeForce 800M सीरीजचे GPU
* स्काइप सर्टिफिकेशन: व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (Voip (वीडियो कॉलिंग)) ला सपोर्ट करण्यासाठी मायक्रोफोन आणि स्पिकर्सही देण्यात आले आहेत .
पुढील स्लाईडवर पाहा, या लॅपटॉप्सचे फीचर्स...