आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅसरने लॉंच केला पहिला फॅब्‍लेट, जाणून घ्‍या त्‍याची 8 जबरदस्‍त वैशिष्‍टये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोन आणि टॅब्‍लेट नंतर आता सर्व कंपन्‍यांनी आपला फोकस फॅब्‍लेट मार्केटवर केला आहे. फॅब्‍लेट सध्‍याच्‍या मल्‍टी-टास्किंग तरूणांना खूप आवडते. याच वर्गाला टार्गेट करण्‍यासाठी अ‍ॅसर पहिल्‍यांदाच लिक्विड S1 नावाचा फॅब्‍लेट लॉंच केला आहे. तैपईमध्‍ये सुरू असलेल्‍या कम्‍प्‍युटेक्‍समध्‍ये हा फॅब्‍लेट लॉंच करण्‍यात आला आहे.

एकदम सॉलिड...

अ‍ॅसर लिक्विड S1ची स्‍क्रीन 5.7 इंचची आहे. त्‍याचे रिझोल्‍यूशन हे 720x1280 पिक्‍सल इतके आहे. भारतीय गॅझेट युजर्ससाठी आनंदाची बातमी म्‍हणजे हा फॅब्‍लेट ड्युएल सिमला सपोर्ट करतो. अँड्राएड ऑपरेटिंग सिस्टिम बेस्‍ड अ‍ॅसर लिक्विड S1 फॅब्‍लेटमध्‍ये अँड्राएडचे लेटेस्‍ट व्‍हर्जन 4.2चा वापर करण्‍यात आला आहे.

कमालीचा अ‍ॅप्‍स...

divyamarathi.com तुमच्‍यासाठी देत आहे अ‍ॅसर फॅब्‍लेटच्‍या वैशिष्‍टयांची माहिती. त्‍याचबरोबर सांगणार आहे, हा फॅब्‍लेट बाजारात कोणत्‍या गॅझेट्सला देईल टक्‍कर ? जाणण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...