आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After C Launch By Samsung, Sony Has Launched New Gadgets In Pre Ifa Event

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SONY चा वॉटर प्रूफ, शॉक प्रूफ XPERIA Z3 फोन आणि टॅब बाजारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
SAMSUNG चा 'गॅलेक्‍सी नोट 4' लॉन्‍च झाल्यानंतर काही तासांतच SONY ने आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन XPERIA Z3 लॉन्च केला आहे. एवढेच नव्हे तर SONY ने XPERIA Z3 ब टॅबही सादर केला आहे.

XPERIA सीरीजमधील अन्य स्मार्टफोनप्रमाणे Z3 हा फोन वॉटर प्रूफ फीचर्सने अद्ययावत आहे. SONY ने XPERIA Z3 स्मार्टफोन, कॉम्पॅक्ट टॅबलेट, आणि PS4 रिमोट प्ले स्टेशन 'प्री -IFA' इव्हेटमध्ये सादर केले आहेत.

XPERIA Z3 स्मार्टफोनमधील लेटेस्ट फीचर्स...
* वॉटर प्रूफ, डस्ट प्रूफ, शॉक प्रूफ फीचर्स
* 20.7 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
* 2.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर
* सोनीचा ट्रिलिमिनियस डिस्प्ले
* 3 GB रॅम
* मॅटेलीक व्हाइट, ब्लॅक, कॉपर आणि पेल ग्रीन रंगात उपलब्ध

XPERIA Z3 कॉम्पॅक्ट टॅबलेटमधील लेटेस्ट फीचर्स...
* 8 इंचाचा डिस्प्ले
* 6.4 mm स्लीम बॉडी
* 270 ग्रॅम वजन
* वॉटर प्रूफ, डस्ट प्रूफ, शॉक प्रूफ

SONY कंपनीने याशिवाय, स्मार्टबॅंड टॉक आणि स्मार्टवॉच 3 देखील सादर केले आहेत. मात्र, कंपनीने या गॅजेट्‍सच्या किमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
( फोटो: Z3 कॉम्पॅक्ट, एक्सपीरिया Z3, Z3 कॉम्पॅक्ट टॅबलेट)

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, SONYच्या गॅजेट्समधील स्पेसिफिकेशन-