आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Airtel Launched Night Store, Unlimited Calling Packs

टॅरिफ पॅक: सात रुपयांच्या रिचार्जवर करा UNLIMITED लोकल कॉल्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारती एअरटेलच्या प्री-पेड ग्राहकांसाठी खूशखबर आहे. एअरटेलने आपल्या प्री-पेड ग्राहकांसाठी नवा ' अनलिमिटेड यूसेज सर्व्हिस पॅक' सादर केला आहे. अवघ्या सात रुपयांच्या रिचार्जवर 'अनलिमिटेड लोकल कॉल्स' करता येणार आहेत.

भारती एअरटेलच्या सूत्रांन‍ी दिलेली माहिती अशी, की प्री-पेड ग्राहकांसाठी 'नाइट स्टोअर' सुरु केले आहेत. यात 'नाइट कॉलिंग' आणि 'नाइट इंटरनेट' यूसेज पॅक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. यूजर्स रात्री 12 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड लोकल कॉलिंग तसेच इंटरनेट यूजेससाठी या पॅकचा वापर करू शकतात. 'नाइट स्टोअर'ची सर्व्हिस सर्व प्री-पेड ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्स वाचा, एअरटेलच्या 'नाइट स्टोअर्स'मधील अन्य सर्व्हिस पॅकबाबत...