आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेजी बाय टायस्टो हेडफोन: स्लाइल अन् साउंडचे झकास कॉम्बिनेशन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न सभारंभ असेल अथवा एखाद्या पार्टीत संगीताचा आस्वाद घेण्यासाठी हा परफेक्ट हेडफोन आहे. यात स्पेशल हार्डवेअव लावलेले आहे. फीचर्स हायटेक आहेत. हेडफोनच्या स्टाइलवर खास मेहनत घेण्यात आलेले आहे. याची साउंड क्वालिटी जबरदस्त आहे. हेडफोनकडून प्रोफेशनल ग्रेड बिल्डची अपेक्षा केली जात आहे. ती यातून पूर्ण होते.
किंमत: 8300(Starts)