आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Almost 70% Of Coal India Stock Unusable News In Divya Marathi

बाजार भांडवलात कोल इंडिया अग्रस्थानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील अव्वल सात कंपन्यांच्या बाजारभांडवलामध्ये नुकत्याच संपलेल्या आठवड्यात 28,234 कोटी रुपयांची अतिरिक्त भर घातली आहे. कोल इंडियाच्या बाजारभांडवलात 6,980 कोटी रुपयांची भर पडून ते 1,85.101 कोटी रुपयांवर गेल्याने ही कंपनी अव्वल दहा कंपन्यांमध्ये टॉपवर आहे.

बाजारात आलेल्या जबदरस्त तेजीमध्ये सात कंपन्यांमध्ये कोल इंडिया लिमिटेड आणि स्टेट बॅँक या दोन कंपन्यांनी चांगली कमाई केली. परंतु ओएनजीसी, आयटीसी आणि इन्फोसिसच्या समभागांना फटका बसला.