आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing: 10 Awesome Pen Drives That You'll Want For Yourself

Amazing: कुठे बंदूक तर कुठे दिसतो कॅमेरा, पाहा, जगभरातील १० क्रिएटीव्ह PENDRVE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात एकापेक्षा एक क्रिएटीव्ह लोक आहेत, जे संधी मिळताच आपली क्रिएटीव्हीटी दाखवतात. अशाच काही क्रिएटीव्ह लोकांनी या पेनड्राईव्हचे डिझाईन केले आहे. या पेनड्राईव्हला पाहाताच प्रत्येकजण यांच्या प्रेमात पडेल. यामध्ये काही पेनड्राईव्ह असे आहेत, ज्यांना पाहून तुम्ही घाबरू शकता उदा. बॉम्बच्या आकारातील पेनड्राईव्ह, पिस्तूलीच्या आकारातील पेनड्राईव्ह. यातील काही पेनड्राईव्हला किचेन म्हणूनही वापरता येते. हे क्रिएटीव्ह पेनड्राईव्ह गॅजेटप्रेमींना खुपच आवडतात.

आता याच पेनड्रईव्हला पाहा, पहिल्या नजरेत हा एखादा कॅमेराच वाटतो. मात्र यामध्ये बड्या खुबीने पेनड्राईव्ह बसवण्यात आला आहे. जगभरातील लोक आपला डेटा सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे हे आगळे वेगळे पेनड्राईव्ह त्यांच्या गळ्यातील ताईत बनू शकता. चला तर मग असेच काही आगळे वेगळे पेनड्राईव्ह पाहूयात...

पुढील स्लाईडवर पाहा, क्रिएटीव्हीटीची परमोच्च सिमा गाठणारे क्रिएटीव्ह पेनड्राईव्ह...