आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazon India Announced By Republic Deals Pared Discount Sale Starts On 23 To 26 January

Amazon India वर \'रिपब्लिक डील्स परेड\' सेल, सर्व प्रॉडक्ट्‍सवर 70 % डिस्काउंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनानिमित्त 'Amazon India' ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर डिस्काउंट्स आणि ऑफर्सची लयलूट सुरु झाली आहे. 'रिपब्लिक डील्स परेड' सेलच्या माध्यमातून ग्राहकांसाठी 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला आहे.

Amazon India ने दिवाळीनंतर मोठा सेल सुरु केला असून 23 ते 26 जानेवारीदरम्यान हा सेल राहाणार आहे. प्रत्येक कॅटेगिरीतील वस्तुंवर आकर्षक ऑफर्स आणि मोठा डिस्काउंट दिला जात आहे.
'रिपब्लिक डील्स परेड' (RDP) सेलमध्ये अमेजन फॅशन, इलेक्ट्रॉनिक, पुस्तके, बेबी प्रॉडक्स, खेळणी, हेल्थकेअर आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्सशिवाय लेटेस्टवर आकर्षक ऑफर्स मिळत आहे.

Amazon India चे क्रेजी डील 23 ते 26 जानेवारी दरम्यान सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहील. या सेलमध्ये HDFC, Amex, MakeMyTrip, Ola, Savant, FoodPanda and Freecharge सारख्या पार्टनर कंपन्यांनी देखील आकर्षक ऑफर दिल्या आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, RPD मध्ये ग्राहकांना मिळतील या शानदार ऑफर्स...