आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, अब्जाधिश मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या मुलांकडे किती आहे संपत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायंस उद्योग समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा उद्या (28 डिसेंबर) वाढदिवस आहे. धीरुभाई यांचा जन्म सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यानंतर विदेशात पेट्रोल पंपावर केलेल्या नोकरीपासून यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची दोन मुले मुकेश आणि अनिल अंबानी यांनी वडीलांचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळला आहे. मुकेश अंबानी सर्वांत श्रीमंत भारतीय असून श्रीमंताच्या यादित अनिल अंबानी यांनीही स्थान पटकाविले आहे.
मुकेश अंबानी यांच्याजवळ सुमारे 1,30,137 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. मुकेश सर्वांत श्रीमंत भारतीय असून जगातिल श्रीमंतांच्या यादित त्यांचा 22 वा क्रमांक लागतो. अनिल अंबानी यांच्याजवळ 38421.4 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते भारतातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. जगाचा विचार केल्यास ते 233 व्या स्थानी येतात.
आज आपण जाणून घेऊयात दोघांच्या मुलांकडे किती संपत्ती आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करा...