आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूशखबर: नव्‍या अवतारात येईल अ‍ॅम्‍बेसेडर, कमी किंमतीत मिळतील मॉडर्न फिचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक काळ असा होता की भारतीय रस्‍त्‍यांवर अ‍ॅम्‍बेसेडर कार रूबाबने फिरत असत. यामध्‍ये प्रवास करणे म्‍हणजे प्रतिष्‍ठेतेचे लक्षण समजले जात असत. जेव्‍हा इतर कार कंपन्‍यांनी आधुनिक फिचर्सयुक्‍त कार बाजारात आणण्‍यास सुरूवात केली. तेव्‍हा रफ अँड टफ अ‍ॅम्‍बेसेडर रस्‍त्‍यावरून दूर होत गेली. आज ही कार फक्‍त सरकारी खात्‍याची शान वाढवण्‍याचे काम अजूनही इमाने इतबारे करीत आहे.

आजही ही कार मुंबईच्‍या रस्‍त्‍यांवर टॅक्‍सीच्‍या रूपात दिसते. मात्र, हिंदुस्‍तान मोटर अ‍ॅम्‍बेसेडरने भारतीय कार शौकिनांची नस ओळखली आहे. लवकरच ही कार आपल्‍या नव्‍या रंग-ढंगात दिसून येईल. यामध्‍ये कारप्रेमीला ज्‍या गोष्‍टी लागतात. त्‍या सर्वांचा यामध्‍ये समावेश केलेला दिसेल.

पुढच्‍या स्‍लाईडमध्‍ये पाहा कशी असेल नवी अ‍ॅम्‍बेसेडर आणि काय असतील याची वैशिष्‍टे...