आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सवलतीच्या दरात घर; डीएसकेची \'आनंदघन गृह प्रकल्प\' योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- डीएसके विश्व येथील आनंदघन गृह प्रकल्पाच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी करणार्‍या ग्राहकांना विशेष सवलत देण्यात येत आहे. सवलत योजनेमुळे ग्राहकांची सहा ते 11 लाख रुपयांपर्यंत बचत होणार आहे. आनंदघन प्रकल्पात 12 मजल्यांच्या एकूण 11 इमारती असून त्यात एक व दोन बीएचके फ्लॅट आहेत. डिसेंबर 2016 मध्ये घरांचा ताबा मिळणार आहे. केवळ पुण्यातूनच नव्हे, तर सोलापूर, मराठवाडा, मुंबई, ठाणे, सातारा, विदर्भातील ग्राहकांनी येथे नोंदणी केली आहे. गृहकर्ज सुलभतेसाठी विविध वित्तसंस्थांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आल्याचे डीएसकेतर्फे सांगण्यात आले.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, 'घराला घरपण देणार्‍या डीएसकेंचे घर'