आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँड्रॉइडयुक्त स्मार्ट वॉच बदलेल जग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे सुरू असलेल्या आय ओ कॉन्फरन्समध्ये एलजीने आपली स्मार्टवॉच सादर केली आहे. हे घड्याळ गुगल प्लेवर उपलब्ध आहे.
एलजी वॉच
सॅनफ्रान्सिस्को येथे सुरू असलेल्या गुगल परिसंवादात इलेक्ट्रॉनिक उत्पादने निर्मिती क्षेत्रातील कंपनी एलजीने जी वॉच जगासमोर सादर केली आहे. त्याची किंमत 299 डॉलर (सुमारे 13,740 रुपये) हे घड्याळ अँड्रॉइडवर चालते. जगातील 12 देशांतील ग्राहक याला गुगल प्ले स्टोअरवर ऑर्डर देऊन मागवू शकतात.
वैशिष्ट्ये
वजन 63 ग्रॅम
4 जीबी बिल्ट इन स्टोअरेज
512 रॅम
400 एमएएच बॅटरी
ब्ल्यूटूथ 4.0 कनेक्टिव्हिटी
12,000 रुपये किंवा 199 डॉलर किमतीची स्मार्टवॉच सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने सादर केली आहे.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)