आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple IPhone 6 Launch In September, News In Marathi

अॅपलचा \'आयफोन 6\' सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च; डिस्प्ले असेल 5.5 इंचांचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अॅपलचा बहुप्रतीक्षित आयफोन-6 सप्टेंबरमध्ये लाॉन्च होण्याची शक्यता आहे. जपानच्या 'निक्केई बिझनेस डेली'ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त प्रकाशित केले आहे. या मॉडेलमध्ये 4.7 इंच आणि 5.5 इंचाच्या स्क्रीनचे पर्याय असतील. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अॅपल आयफोन 5एस आणि आयफोन 5सीच्या स्क्रीनपेक्षा या दोन्ही मॉडेलचा स्क्रीन मोठा असेल.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सॅमसंग गॅलक्सीपेक्षा सरस असेल अॅपल आयफोन 6