आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अ‍ॅपल'ची नवी ऑपरेटींग सिस्‍टीम, कारच्‍या डॅशबोर्डवर दिसेल मोबाईलची स्‍क्रीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अ‍ॅपल'ने नवी ऑपरेटींग सिस्‍टीम लॉंच केली आहे. ही ऑपरेटींग सिस्‍टीम स्‍मार्टफोनच्‍या क्षेत्रात नवी क्रांती घडवेल, असा दावा 'अ‍ॅपल'ने केला आहे. 'आयओएस 7' ही ऑपरेटींग सिस्‍टीम 'अ‍ॅपल'ने सनफ्रॅन्सिस्‍को येथे सुरु असलेल्‍या वर्ल्‍डवाईड डेव्‍हलपर्स कॉन्‍फरन्‍समध्‍ये अ‍ॅपल'चे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष एडी क्रू यांनी लॉंच केली. आयफोन लॉंच केल्‍यानंतर ऑपरेटींग सिस्‍टीममध्‍ये हा एक मोठा बदल आहे.

नव्‍या ऑपरेटींग सिस्टीमच्‍या आधुनिक फिचर्समुळे भविष्‍यातील कार्सचे डॅशबोर्ड आयफोनच्‍या स्‍क्रीनसोबत जोडता येतील. पुढील वर्षी बाजारात येणा-या अनेक कार्समध्‍ये हे फिचर मिळू शकेल. त्‍याद्वारे गाडी चालविताना कॉल करण्‍यासोबतच एसएमएस पाठविणे आणि वाचणेही शक्‍य होणार आहे.

नव्‍या ऑपरेटींग सिस्टीमचे नवे फिचर्स... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये