आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Apps च्या मदतीने जाणून घ्या Unknown कॉलरची सविस्तर माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या अपरिचीत कॉलरमुळे तुम्ही त्रासले आहात किंवा एखाद्या नंबरची माहिती मिळवायची असेल तर आता फार प्रयत्न करण्याची गरज नाही. यासाठी स्मार्टफोनच्या जगात अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स युजर्सला निश्चितच मदत करु शकतात. अॅंड्राईड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर हे अॅप्स काम करु शकतात.
अॅप्समुळे प्रायव्हेट कॉलरची विसृत माहिती मिळवणे सोपे झाले आहे. यासाठी काही विशेष ट्रिक करायची गरज नाही. यासाठी इंटरनेटवर अनेक सॉफ्टवेअर आणि मोबाईल अॅप्स उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने अपरिचीत कॉलरचे नाव आणि ठिकाण याची माहिती मिळवता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच अॅप्सबद्दल सांगणार आहोत.

हे अॅप भारत, अमेरिका आणि कॅनडाच्या झोनमध्ये काम करते. एखादा अपरिचीत कॉलर तुम्हाला त्रास देत असेल तर तो कोठून फोन करीत आहे, कोणत्या टेलिफोन ऑपरेटरची सेवा वापरत आहे, हा नंबर कोणाच्या नावावर रजिस्टर आहे याची माहिती मिळते.
फिचर्स
- या अॅपमध्ये गुगल 3D मॅपची सुविधा आहे. नंबर लोकेट झाल्यानंतर गुगल मॅपच्या माध्यमातून कॉलरची लोकेशन दाखवली जाते.

- विशेष म्हणजे मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानाही हे अॅप काम करु शकते.
- इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल सुरु असतानाही हे अॅप कॉलरची माहिती देऊ शकते.
- मोबाईलवर बोलत असतानाही हे अॅप ऑन आणि ऑफ करता येते. यामुळे कॉल कापला जाणार नाही.
- या अॅपच्या माध्यमातून कॉल लिस्टही बघितली जाऊ शकते. फोनवर आलेल्या सगळ्या कॉल्सचे डिटेल्स, स्टेट्स, लोकेशन, डेट, टाईम आदी दिसू शकते.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, आणखी अशाच चार अॅप्सविषयी....