आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबसल्या मिळवा रशियामध्ये सुरू असणा-या ऑलंपिकचे UPDATES

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियामध्ये 22वे विंटर ऑलंपिक सुरू आहे. जगभरातील खेळ प्रमींचे या ऑलपिंककडे लक्ष आहे. या ऑलंपिकचे अपडेट आता अ‍ॅपच्या मदतीने तुमच्या मोबाइलमध्येच मिळवता येतील.
Google play, आयटोन्स स्टोअर्स ब्लॅकबेरी आणि विंडोज अशा सर्वच युजर्साठी सोची ऑलंपिकसाठीचे खास अ‍ॅप उपलब्ध आहेत. या अ‍ॅपमध्ये खेळांच्या वेळापत्रकापासून खेळांविषयीची सर्व माहिती तुम्हला घरबसल्या मिळेल.
कोणते आहेत हे अ‍ॅप्स आणि काय आहेत यांचे फीचर्स जाणून घेण्यासाठी पुढील सइडवर क्लिक करा...