आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Superbickes, Divya Marathi, India, America

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: भारतीय बाजारात 7 वर्षांत विदेशी बनावटीच्या 8 सुपरबाइक्स झाल्या दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल 2007 मध्ये भारत व अमेरिकेत झालेल्या करारानुसार 800 सीसी बाइक्सना अमेरिकेतून आयात करण्याची तरतूद करण्यात आली होती. या कराराअंतर्गत भारतातील आंबा अमेरिकेत निर्यात करणे आणि बदल्यात अमेरिकेच्या हार्ले डेडिसन ला भारतीय बाजारात लाँच करण्याचे निश्चित झाले. मात्र या बाइक्सने युरो-3 चे निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे. या करारानंतर अनेक उत्पादकांना भारताची कवाडे उघडली गेली. परिणामी पहिली सुपरबाइक यामाहा आर 1 व एमटी 01 रस्त्यांवर दिसू लागली. त्या पाठोपाठ सुझुकी, होंडा, दुकाती यांनीही आपल्या बाइक्स भारतीय बाजारात उतरविल्या.

यामाहा आर 1
> याचे ऑल-न्यू इनलाइन फोर-सिलिंडर इंजिन खूप पॉवरफूल आहे. बाइकचे हेडलाइट्स डिझाइन नावीन्यपूर्ण आहे. एलईडी टेललाइट प्रखर व दर्जेदार आहेत. याची 8.6 एएच बॅटरी कॉम्पॅक्ट व वजनाने हलकी आहे.
पुढे वाचा....