आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटाच्या झेस्टसमोर या कार्सचे आव्हान कायम, वाचा तुलनात्मक आढावा, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाटाने छोट्या सेडान कार बाजारात आणल्या होत्या. मारुतीने अशा कारला अधिक लोकप्रियता मिळवून दिली. ह्युंदाइने व होंडानेही हीच परंपरा कायम राखली. टाटा झेस्टच्या यशाने टाटाचे या क्षेत्रातले वर्चस्व अधोरेिखत केले. ह्युंदाई अॅसंेट व मारुती स्विफ्ट डिझायरचे महत्त्वही कायम आहे. या लोकप्रिय कारविषयी..
टाटा झेस्ट एलईडी डे-टाइम रनिंग लँप्स, स्कल्पटेड नोज व क्रोम बँडमुळे कारचा दर्श नी भाग बदलला आहे. दरवाज्यांवर क्रीज व मोठ्या आकाराचे रॅपराउंड टेल लँपमुळे मॉडेल सफाईदार दिसते. लांब बोनेट, मोठ्या काचा व मोठा बूट यांत मात्र ताळमेळ बसलेला नाही.

परफाॅर्मन्स - चांगली पॉवर व टॉर्क असूनही कार फारशी दमदार नाही. टर्बो इंजिनकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. याची पॉवर डलिि व्हरीलिनियर आहे. १४ सेकंदांत कार ताशी १०० किमीचा वेग घेते.
हाताळणी - याचे नवे इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग दमदार आहे. मात्र, ही कार लांब-रुंद असल्या ने डोंगराळ प्रदेशात ड्राइव्ह करणे त्रासदायक आहे. या कारचे वजन जास्त असल्या नेही वळणांच्यास्त्यांवर चालवणे त्रासाचे ठरते. जास्त वेगात असल्या सकारचे वजन जाणवत नाही.
इक्विपमेंट
यात प्रोजेक्टर हँडलप्स, एलईडी रनिंग लाइट्स, टचस्क्री न व व्हाॅइस कमांड फीचर्स आहेत. इन्फो टेनमेंट युनिट दर्जेदार आहे.
ले-आऊट
केबिन डि झाइन कारची जमेची बाजू. स्टिअरिंग व्हील ,डायलचा लूक स्मार्ट आहे. ऑडि ओसिस्टिमला सेंट्रल कन्सोलशी मिक्स केले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा टाटा झेस्टचे मारुती स्विफ्ट, होंडा अमेझ आणि ह्युंदाई असेंट यांच्यासोबत केलेली तुलना....आणि टाटा झेस्टचे आकर्षक फोटो...