आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asus Fonepad 7 Dual SIM Launch On 15 April In India

असूसचा ड्युअल सिम 3G व्हाइस कॉलिंग टॅब 15 एप्रिलला लॉन्च होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असूसचा ड्युअल सिम 3G व्हाइस कॉलिंगने अद्ययावत असलेला 'असूस फोनपेड 7' टॅबलेट 15 एप्रिलला भारतीय बाजारात सादर करण्यात येणार आहे. नव्या टॅबची किंमत 15 हजार रूपये असण्याची शक्यता आहे. यापूर्वी 'असूस फोनपेड 7'चे सिंगल सिम व्हर्जन सादर करण्‍यात आले होते.

'असूस फोनपेड डयूल सिम' प्रथम 'मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस'मध्ये सादर करण्यात आला होता. मात्र आता भारतीय बाजारात सादर करत आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, असूस फोनपेड ड्युअल सिम टॅबची वैशिष्ट्ये...