आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखणी मर्सिडीज 15 लाखांची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिशिगन (अमेरिका ) - डेमलर एजी कंपनीचे चेअरमन आणि मर्सिडीज-बेंझ कारचे प्रमुख डॉ. डायटर जेटशे यांनी मर्सिडीज बेंझ 2014 सीएलए क्लास सेडान सादर केली. आकर्षक स्पोर्टी लूक असणारी ही कार अमेरिकेतील मिशिगन येथे प्रसारमाध्यमातील प्रिव्ह्यूसाठी सादर करण्यात आली. या कारमुळे मर्सिडीजला नवा ग्राहकवर्ग मिळण्याची अपेक्षा आहे. ही कार 15 ते 17 लाख रुपयांना उपलब्ध होईल.
*एंट्री लेव्हल हॅचबॅक कार
सप्टेंबर 2013 मध्ये येणार बाजारात
*फोर डोअर कूपे
*1.8 लिटर इंजिन
*208 एचपी आणि 258 टार्क
*ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टिम