आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AUTO: स्‍पायडर कार चालवा सुपरहिरोसारखी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑडीने पाच वर्षांपूर्वी आर 18 कार लॉंच केली होती. नुकतेच मिड-इजिंन आर 18 चे नवे मॉडेल लॉंच केले आहेत. स्‍पायडर मॉडेलमध्‍ये अनेक बदल दिसून येतील. कारला टेक्निकल लूक दिला आहे. यात फुल-एलईडी हेडलाईट आणि टेललाईटचा अनोखा वापर केला आहे. गिअरबॉक्‍समध्‍ये विशेष बदल दिसून येईल. यात सिंगल-क्‍लच रोबाटाईझ मॅन्‍युअलज गिअरबॉक्‍सऐवजी डयूएल-क्‍लच यूनिट बसवले आहे. कारचा परफॉर्मन्‍स जबरदस्‍त आहे.

फीचर स्‍पायडर प्‍लस


पॉवर 518 बीएचपी 542 बीएचपी
@8000 आरपीएम @ 8000 आरपीएम

टॉप स्‍पीड 311 केपीएच 315 केपीएच

0-100 केपीएच 3.8 सेकंद 3.5 सेकंद

फ्यूएल टँक 80 लिटर 75 लिटर

कर्ब वेट 1745 किलो 1595 किलो

टायर 235/35 295/30

गिअरबॉक्‍स 7 स्‍पीड डयूएल क्‍लच ऑटोमेटिक

इंजिन व्‍ही10, 5204 सीसी पेट्रोल


कारमध्‍ये स्‍पोर्टी सेटअप

प्‍लस मॉडेलमध्‍ये कारचे वजन कमी करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. यात अल्‍ट्रालाईट व्‍हील आणि कार्बन-सिरॅमिक ब्रेक्‍सचा वापर केल्‍याने दोन किलो वजन कमी झज्ञले आहे. कारचा सेटअम बराच स्‍पोर्टी आहे. कारची हँ‍डलिंग सोपी असल्‍याने कार चालवताना सुपरहिरो असल्‍यासारखे वाटेल.

किंमत- ऑडी स्‍पायडर/ प्‍लस

1.6-1.9 कोटी रूपये (एक्‍स शोरूम किंमत)