आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑडियो, व्हिडिओची तीन नवी उपकरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाला सध्‍या तंत्रज्ञानाने वेढले आहे. तंत्रज्ञानाने माणवाचे जीवन सुसह्य झाले आहे. प्रगतीकडे त्‍याची वाटचाल होत आहे. अशाच काहीशा संशोधनातून ऑडिओ आणि व्हिडिओच्‍या तीन उपकरणांचा शोध लावण्‍यात आला आहे.
पोर्टेबल चार्जिंग केससह ब्ल्यूटूथ इअरपीस
प्लॅनट्रॉनिक्स व्हॉएजर
याच उपकरणापासून विअरेबल उपकरणांचा ट्रेंड सुरू झाला,असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. व्हॉएजर एज कंपनीने हा हाय परफाॅर्मन्स ब्ल्यूटूथ इअरपीस बाजारात उतरवला आहे. यात सुस्पष्ट ध्वनीसाठी ‘नॉइज व विंड कॅन्सलेशन’ फीचर आहे. हा आकाराने चपटा असून व्हॉइस कमांड व स्मार्ट सेंसरसारखे प्रतिसादात्मक फीचरही यात आहेत. कॉलला प्रतिसाद देताना हँड्स फ्री राहाणे शक्य होते. कॉलरचे नाव उच्चारणारे हे उपकरण आहे. कार्बन ब्लॅक व ग्लॅशियल व्हाइट या दोन रंगात हे उपलब्ध आहे. पोर्टेबल चार्चिंग केससह याची किंम
इतर दोन उपकरणांविषयी जाणून घ्‍या पुढील स्‍लाइडवर..