आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AUTO EXPO 2014 First Time In Expo Audi Company Launched A Toy Car For Kids

Auto Expo:ऑटो एक्सपोमध्ये ऑडीने पहिल्यांदाच मुलांसाठी लॉन्च केली टॉय कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी ऑटो एक्सपोमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. AUTO EXPOला भेट देणा-या लोकांसोबतच त्यांच्या मुलांसाठीही हा एक्सपो खास आहे. यामध्ये मुलांसाठी गेम्स तर आहेत पण त्याच बरोबर लहान मुलांसाठी विशेष कारही काही कंपन्यानी लॉन्च केल्या आहेत.

ऑटो एक्सपोमध्ये पहिल्यांदाच ऑटो किड्स कॉर्नर
12 व्या AUTO EXPO मध्ये लहान मुलांसाठी खास किड्स कॉर्नर तयार करण्यात आला आहे. यामध्ये HONDA, YAMAHA, आणि HEROया तिन कंपन्यानी रोड सेफ्टी प्रोग्राम इंट्रोड्युस केले आहेत. जे खास लहान मुलांसाठी तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर लहान मुलांसाठी मिनी बाइक आणि टॉय कार इम्पोर्ट करण्यात आल्या आहेत ज्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

ऑडीची 37 हजारांची टॉय कार

ऑडीने स्टॉलवर 36 हजार 950 रूपये किंमतीची टॉय कार ठेवली आहे. ही कार इलेक्ट्रिक रिचार्जेबल आहे. या कारची सर्वोत्तम स्पिड 8 km आहे. ही कार 3 ते 6 वर्ष वयाच्या मुलांसाठी आहे. या टॉय कारचा लूक ऑडी आर- 8 सारखाच आहे. ही कार एकदा रिचार्ज केल्यानंतर 2 तास चालते. ही कार ऑन द स्पॉट विकली गेली.


यात आणखी काय खास आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...