आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AUTO EXPO 2014 Helmet Alerts Before The Accident Happens

अपघाताच्या आधी हेल्मेट करेल अलर्ट, चावीशिवाय सुरू होईल ही बाइक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
AUTO EXPOमध्ये या वर्षी अनेक बाइक लॉन्च झाल्या तरी UM कंपनीची 137.8ccची RENEGADE DUTY ही बाइक विशेष चर्चेत आहे. या बाइकमध्ये ब्लाइंड स्पॉट मिरर लावलेले आहे जे एक खास तंत्रज्ञान आहे. यात एक सेंसर लावलेले असते जे अपघातापूर्वीच तुम्हाला सूचना देते.
सेंसर बाबतीत सांगायचे तर हे हॅल्मेट फारच खास आहे. होणा-या अपघाताची सुचना तुम्हाला आधीच देते. तुमच्या बाइकच्या जवळ कसला धोका असेल तर हे हेल्मेट त्याची तुम्हाला कल्पना देते याचबरोबर फ्रंट मिररमधील लाइटही लागेल. या बाइकची आणखी एक विशेष म्हणजे याची मास्टर चावी, ही चावी बाइकला न लावताच सेंसरच्या मदतीने ही बाइक अ‍ॅटोमॅटीकली स्टार्ट होईल. या बाइकमध्ये या व्यतिरिक्त अनेक फिचर्स आहेत.
या बाइकचे आणखी फिचर्स जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...