आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auto Mobile Competition News In Marathi, New Car

मोबिलिओ, झायलो, अर्टिगा, इनोव्हात रंगणार स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- होंडाची मल्टिपर्पज व्हेइकल (एमपीव्ही) मोबिलिओ बाजारात आली आहे. मोबिलिओमुळे एमपीव्ही श्रेणीत आता मोठी स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे. या श्रेणीत रंगणार्‍या स्पर्धेविषयी...

होंडा मोबिलिओ: सर्वाधिक मायलेजचा दावा
>लांबी 4.4 मीटर
> व्हील बेस : 2.6 मी.
> इंधन : डिझेल/पेट्रोल
> मायलेज : 24.2/17.3 किमी.
> इंजिन - : 1.5 लिटर टर्बडीटीईसी 100 बीपी डिझेल
> पॉवर : 100 बीपीएस@ 3600 आरपीएम
> किंमत: 6.50 लाखपासून (पेट्रोल)
7.89 लाखपासून (डिझेल)
> 185 एमएम ग्राउंड क्लिअरन्स