Home | Business | Industries | axis bank, r.k. bammi new md, business

आर. के. बम्मी यांना बढती

divyamarathi | Update - Jun 02, 2011, 10:41 AM IST

अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष आणि रिटेल विभागाचे प्रमुख आर. के. बम्मी यांना कार्यकारी संचालकपदी बढती देण्यात आली आहे.

  • axis bank, r.k. bammi new md, business

    अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष आणि रिटेल बँङ्क्षकग विभागाचे प्रमुख आर. के. बम्मी यांना कार्यकारी संचालकपदी बढती देण्यात आली आहे. ते आता रिटेल बँकिंग विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील. रिटेल बँकिंग व्यवसायाचे सध्याचे काम कायम राहणार असून वितरण, किरकोळ कर्ज जबाबदा:या आणि गुंतवणूक उत्पादनांचे प्रमुख म्हणून ते काम पाहतील. बम्मी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे पदवीधर आहेत. बँकिंग क्षेत्रातील ३0 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. १९९४ मध्ये ते सहायक महाव्यवस्थापक म्हणून अॅक्सिस बँकेत रुजू झाले. त्या अगोदर ते स्टेट बँकेत कार्यरत होते.

Trending