आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azim Premji Biggest Donor Philanthropy List Latest News

विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी देशातील सर्वात दानशूर व्यक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अग्रेसर आयटी कंपनी विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष अजीम प्रेमजी देशातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले आहे. प्रेमजी यांनी 2012-13 या आर्थिक वर्षीत आठ हजार कोटी रुपये सामाजिक कार्यात खर्च केले. चीनमधील हुरुन रिपोर्ट इंकने आपली पहिली 'हुरुन इंडिया फिलंथ्रफी लिस्ट-2013' जाहीर केली आहे. यात प्रेमजी यांना अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. दुसर्‍या क्रमांकावर एचसीएलचे अध्यक्ष शिव नाडर हे आहेत. नाडर यांनी मागिल आर्थिक वर्षात तीन हजार कोटी रुपये दानधर्मात खर्च केले आहे.

उल्लेखनिय म्हणजे हुरुन इंडियाने जाहीर केलेल्या यादीत 31 भारतीय नागरिकांना स्थान देण्यात आले आहे. मार्च 2012 ते एप्रिल 2013 या काळात या 31 भारतीय नागरिकांनी तब्बल 10 हजार कोटी रुपये सामाजिक कार्यात खर्च केले आहेत.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, हुरुन इंडियाच्या यादीत झळकलेले टॉप 10 इंडियन...