आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी विकत होते तेल आणि साबण, आता आहेत 67100 कोटींचे मालक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अझीम प्रेमजी यांना न ओळखणारा शोधूनही सापडणार नाही. दिग्‍गज आयटी कंपनी विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी भारतातील तिस-या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्‍यक्‍ती आहेत. हे एक असे व्‍यक्‍तीमत्‍व आहे की, त्‍यांनी फक्‍त व्‍यापारातच प्रगती केली असे नव्‍हे तर समाजसेवेतही त्‍यांनी जगातील लक्ष्‍मीपुत्रांसमोर चांगले उदाहरण ठेवले आहे. 24 जुलै रोजी अझीम प्रेमजी यांचा वाढदिवस आहे. वर्षे 1945मध्‍ये गुजरातच्‍या एका मुस्लिम परिवारात त्‍यांचा जन्‍म झाला. जाणून घ्‍या अझीम प्रेमजी यांच्‍या आयुष्‍याशी निगडीत काही खास गोष्‍टी.

पुढच्‍या स्‍लाईडमध्‍ये वाचा अफाट संपत्तीचे मालक असलेले अझीम प्रेमजी यांच्‍या जीवनातील काही खास गोष्‍टी, त्‍याचबरोबर वाचा कोणत्‍या एका निर्णयामुळे त्‍यांना बनवले महान भारतीय...