Home | Business | Auto | bajaj auto motor cycle growth

बजाज ऑटोच्या मोटारसायकल विक्रीत विक्रमी वाढ

agency | Update - Jun 03, 2011, 03:45 AM IST

देशातील दुसरी सर्वांत मोठी मोटारसायकल निर्माती कंपनी बजाज ऑटो लिमिटेडने सन २११ मध्ये तीन लाख ५८ हजार ८४९ एवढ्या विक्रमी संख्येत वाहने विकली आहेत

  • bajaj auto motor cycle growth

    मुंबई । देशातील दुसरी सर्वांत मोठी मोटारसायकल निर्माती कंपनी बजाज ऑटो लिमिटेडने सन २११ मध्ये तीन लाख ५८ हजार ८४९ एवढ्या विक्रमी संख्येत वाहने विकली आहेत. मागील वर्षी कंपनीने दोन लाख ९९ हजार ४४२ वाहने विकली होती. मे २११ मध्ये मोटारसायकलींची विक्री १८ टक्क्यांनी वाढून तीन लाख १७ हजार ९८९ वर गेली असल्याची माहिती आज कंपनीने दिली. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने दोन लाख ६९ हजार ४८८ वाहने विकली होती. या कालावधीत वाहनविक्री ३६ टक्क्यांनी वाढली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Trending