आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajaj Pulsar 150 NS Launching Soon, News In Marathi

बजाजची \'पल्सर 150\' बाइक आता लवकरच \'नेक्ड स्पोर्ट्स\' व्हर्जनमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी निर्माता कंपनी 'बजाज' कंपनीची 'पल्सर' ही स्पोर्टी लूक असलेली बाईक लोकप्रिय ठरली आहे. बजाजने 'पल्सर' चाहत्यांसाठी आणखी एक खूशखबर दिली आहे. बजाजची पल्सर 150 लवकरच 'नेक्ड स्पोर्ट्‍स' व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. बजाज 'पल्सर 150 नेक्ड स्पोर्ट्‍स'ला टेस्ट राइडसाठी रस्त्यावर उतरवण्यात आले होते. बॉडी डिझाइन तसेच फ्रंट फेअरिंगसह फीचर्समध्ये खूप बदल करण्यात आले आहे. यामुळे या बाईकचा स्पोर्टी लूक अधिक आकर्षक झाला आहे.

'पल्सर 150 नेक्ड स्पोर्ट्‍स'बाबत अधिक महिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा..