आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजच्या स्टायलिश PULSAR चा नवा लूक, आलिशान कारसारखे फीचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजाज कंपनीने Pulsarचे नवे मॉडेल लॉन्च करण्‍याची तयारी केली आहे. New Pulsar 200cc लवकरच भारतातील रस्त्यावर धावताना दिसणार आहे. गेल्या काही वर्षांपासून बजाज कंपनी एका मागून एक Pulsarचे नवे मॉडेल बाजारात सादर केले आहे. ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा देणार्‍या बजाज कंपनीने अल्पावधीत बाजारात विश्वास संपादन केला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ही Pulsar 200cc लॉन्च होण्याची शक्यता आहे.

New Pulsar aRdul डीटीएसआय (डिजिटल ट्‍विन स्पार्क इग्निशन) इंजिन बसवण्यात आले आहे. बजाजद्वारा तयार करण्‍यात आलेल्या अद्ययावत आविष्काराने टेक्नॉलॉजीच्या दुनियेत नवी ओळख निर्माण केली आहे.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा New Pulsar 200cc च्या आधुनिक फीचर्सबाबत...