आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Of America Pays Mukesh Ambani Rs 1.3 Cr As Director Pay

बँक ऑफ अमेरिकाचे संचालक मुकेश अंबानींना 1.3 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - बँक ऑफ अमेरिकाचे संचालक मुकेश अंबानी यांना 2012 मध्ये 2.40 लाख डॉलर (सुमारे 1.3 कोटी रुपये) मानधन मिळाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख अंबानी यांना 2011 मध्ये 2.78 लाख डॉलर मिळाले होते.

मार्च 2011 मध्ये ते बँकेच्या संचालक मंडळात स्वतंत्र संचालक म्हणून सहभागी होते. येत्या 8 मे रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते हे पद सोडतील. त्यानंतर बँकेच्या जागतिक सल्लागार परिषदेत सहभागी होतील. समभागधारकांना याबाबत माहिती कळवण्यात आली आहे.