आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Of Maharashtra Hikes Lending Rate By 0.15 Pc News In Divya Marathi

बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्ज महागले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने मूळ कर्जाच्या व्याजदरात 0.15 टक्के वाढ केली. नवे व्याजदर 21 एप्रिलपासून लागू होणार आहेत. यामुळे नव्याने गृह कर्ज, वाहन कर्ज घेणार्‍यासाठी कर्ज महागणार आहे. बँकेचा मूळ दर (बेस रेट) आता 10.25 वरून 10.40 टक्के झाला आहे.

रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँक, अलाहाबाद बँक या बँकांनी त्यांच्या मूळ व्याजदरात वाढ केली होती. आता बँक ऑफ महाराष्ट्रने वाढ केली आहे.