आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Barclays Expects Rupee At 61 Per Dollar In 6 12 Months

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपया पुन्हा एकसष्टी गाठेल: बार्कलेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयातीला लगाम, निर्यातीमध्ये सुधारणा तसेच चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्याचे प्रयत्न आदी विविध कारणांचा विचार करता वर्षभरात घरंगळलेल्या रुपयात सुधारणा होऊन तो 61 च्या पातळीवर येण्याचा अंदाज बार्कलेजने एका अहवालात व्यक्त केला आहे.

जागतिक पातळीवरील या आघाडीच्या संस्थेने चालू खात्यातील तूट सुखद धक्का देण्याची शक्यता असून 2013-14 मधील तुटीचा अंदाजदेखील कमी होऊन आता 68 अब्ज डॉलरपर्यंत येईल असे म्हटले आहे.