आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारकोड@40: रोचक कथा बारकोड पद्धतीच्‍या उदय आणि विकासाची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक काळ असा होता की, सुपर मार्केटमध्ये वस्तूंची विक्री करणे किंवा व्यवहार करणे वेळखाऊ काम होते. मोठय़ा संख्येत असलेल्या उत्पादनांची माहिती ठेवणे हे किचकट काम होते. त्या आधी म्हणजे 1940 च्या दशकात अमेरिकेतीलच फिलाडेल्फियाच्या दोन विद्यार्थ्यांनी एका किराणा दुकानासाठी ‘बार कोड’चे तंत्र शोधून काढले होते. या तंत्राचा आधार घेऊन हॅबरमन यांनी बारकोड पद्धत आमलात आणली.
आज या बारकोड पद्धतीला 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्वात आगोदर रिंग्‍लेच्‍या 'जूसी फ्रुट डिंक' च्‍या पॉकींगला 24 जून 1974 मध्‍ये बार कोड देण्‍यात आला. Wallance Flint यांनी 1932 मध्‍ये बार कोड पद्धतीबद्दल चर्चा केली होती. मात्र या काळात बार कोड पद्धतीला मुर्त स्‍वरूप देणे शक्‍य नव्‍हते. या चर्चेनंतर 40 वर्षा लोटली. Wallance Flint यांनी पुन्‍हा प्रयत्‍न केल्‍यामुळे यूनीफॉर्म प्रोडक्‍ट कोड प्रकाश झोतामध्‍ये आला.
बर्नार्ड सिल्‍वर यांनी बार कोड पद्धतीवर संशोधन केल्‍यामुळे या पद्धतीचे श्रेय सिल्‍वर यांना देण्‍यात आले. ख-या अर्थाने 1974 मध्‍ये सुपर मार्केटमध्ये बार कोड पद्धत आमलात आली.
पुढील स्‍लाईडवर वाचा पहील्‍या स्‍कॅनिंग बद्दल...