आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्यांची अनोखी देणगी, त्यावर स्टाइलचा तडका; या आहेत 7 अब्जाधीशांच्या WIVES

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत विकसनशील देश असला तरी येथे अनेक अब्जाधीश आहेत. ते कितीही कामात व्यस्त असले तरी त्यांच्या श्रीमती या लुक्स आणि स्टाइलसाठी वेळात वेळ नक्की काढतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही अब्जाधीशांच्या श्रीमतींची ओळख करून देणार आहोत ज्या बॉलिवूडमधील सौंदर्यवतींपेक्षा कुठेही कमी नाहीत.
यातील काही महिला या पतीच्या उद्योगामध्ये त्यांना मदत देखील करतात. तर काही दुस-या कामांमध्ये व्यस्त असतात. कामाचा व्याप कितीही असला तरी सौंदर्य आणि स्टाइलकडे त्या दुर्लक्ष्य करत नाही. त्यामुळेच सुंदर मॉडेल आणि अभिनेत्रीही त्यांच्यापुढे फिक्या पडतात. त्यांचे कपडे, दागिने, एक्सेसरीज या स्पेशल डिझाइन केलेल्या असतात किंवा नावाजलेल्या ब्रँडच्या असतात. त्यांच्या लुक्स आणि स्टाइलमुळे शेकडोंच्या गर्दीतही त्या उठून दिसतात.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या अब्जाधीश उद्योगपतींच्या पत्नींबद्दल..