आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Best 17 Products Of 2014 News In Marathi, Automobile, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ष २०१४ मधील शाही, सर्वोत्कृष्ट १७ उत्पादने पाहा छायाचित्रांमधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटोमोबाइल क्षेत्र, गॅजेट, सौंदर्य, गृहसजावटीच्या अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, २०१४ मध्ये बाजारात आलेल्या सर्वोत्कृष्ट १७ उत्पादनांविषयी आज जाणून घेऊ. या वस्तू खरेदी करण्याची तुमची नक्कीच इच्छा होईल. दर्जेदार व स्टायलिश या सर्वोत्कृष्ट १७ उत्पादनांविषयी...
1. रेट्रो स्टाइलची ट्रायम्फची थ्रक्सटन
पॅरलल ट्विन, एअरकूल्ड, फोर स्ट्रोक इंजिनने समृद्ध या बाइकला टाइमलेस ब्यूटी म्हणतात.
रायडर सीटची पोझिशन परफेक्ट असून रायडिंगची मौज अनुभवता येते.
५-स्पीड, १- डाऊन, ४-अप गिअरबॉक्स स्मूथ आहे.
यात स्पोक्स व्हील्स असून त्यामुळे बाइकचा लूक स्टायलिश झालाय.
price: 6.7 lacs (ex-showroom, new delhi)
आणखी इतर 16 उत्पादने पाहा...