आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Best Battery Phone, Battery Saving Tips, Portable Charger

1,195 ते 34,443 किंमतीतील सर्वात जास्त बॅकअप देणारे 7 स्मार्टफोन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च होत आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. प्रोसेसर हा जरी स्मार्टफोनचा मेंदू असला तरी बॅटरी त्याचे हृदय असते. कधीकधी फोनवर आपण महत्त्वाच्या कामाविषयी बोलत असतो आणि अचानक मोबाइलची बॅटरी संपते आणि आपण हैराण होतो.

काहीजण दिवसभर कामात व्यस्त असतात आणि त्यांना मोबाइल चार्ज करण्यासाठी वेळही मिळत नाही. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. दिवसभर टॉकटाइम देणारे आणि कमी किंमतीतील अनेक स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. divyamarathi.com आज तुम्हाला अशाच 7 स्मार्टफोनविषयी सांगणार आहे. या यादित NOKIA 105 पासून LG G2पर्यंत सर्वच स्मार्टफोनचा समावेश आहे.


टॉकटाइम म्हणजे काय?

एका दिवसात तुम्हाचा स्मार्टफोन जेवढ्या वेळ चालतो किंवा तुमच्या मोबाइलची बॅटरी जेवढ्या वेळ चार्ज राहते त्याला टॉकटाइम म्हणतात.

टॉकटाइम म्हणजे काय?

एका दिवसात तुम्हाचा स्मार्टफोन जेवढ्या वेळ चालतो किंवा तुम्हच्या मोबाइलची बॅटरी जेवढ्या वेळ चार्ज राहते त्याला टॉकटाइम म्हणतात.
बॅटरी पॉवर
बॅटरी पॉवर mAh (miliample hours)मध्ये मोजली जाते. जेवढी जास्त बॅटरी पॉवर असेल तेवढा जास्त टॉकटाइम मिळेल.
कोणते आहेत हे स्मार्टफोन्स आणि बॅटरी वाढवण्याच्या काही टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...