आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या आहेत देशातील सर्वांत जास्त नोकर्‍या देणार्‍या निवडक १९ कंपन्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही देशातील युवकांना सुरक्षित भविष्यासाठी चांगल्या नोकरीची अपेक्षा असते. अशा युवकांना पहिली नोकरीच जर चांगली मिळाली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होते. देशात चांगल्या कंपन्या असतील तर देशबांधवांना केवळ चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत तर देशाच्या जीडीपीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. देशातील बेरोजगारी कमी झाली तर देशाला विकास साधण्यास निश्चितच मदत होते. भारताच्या शाश्वत विकासामागे हेच कारण आहे. परंतु, हे शक्य होऊ शकले आहे काही निवडक कंपन्यांमुळे, ज्यांनी बेरोजगार युवकांना नोकऱ्या देवून देशाच्या विकासात भरीव योगदान दिले आहे.

कंपन्यांची नावे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा..