आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Best Headphones For Listening Good Quality Music

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगीत ऐकण्यासाठी हे आहेत 2000 रु. च्या आतील Headphones; जाणून घ्या फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगले संगीत ऐकण्याची सवय आहे का तुम्हाला? आणि स्वस्तात मस्त अशा हेड़फोनच्या शोधात आहेत का तुम्ही... मग ही बातमी तुमच्या कामाची आहे. Divyamarathi.com आज तुम्हाला अशा काही हेडफोन्सबद्दल सांगणार आहे ज्यांची किंमत अवघ्या 2000 रुपयांच्या आत आहे. मात्र या हेडफोन्सची व्हाईस क्वालिटी एखाद्या चांगल्या भारीतल्या भारी हेडफोनला लाजवेल अशीच आहे...

पाहूयात या हेडफोन्स बद्दल...

JBL J03B Tempo
किंमत- 1100 रुपये

फीचर्स-
* 1-5/8 इंच ड्राइवर्स
* 20 Hz - 20000 Hz फ्रीक्वेंसी रिस्पॉन्स
* 3.5 mm हेडफोन जॅक
* ओवर इयर हेडफोन
* वायर्ड कनेक्टिविटी
* 1 KHz हेडफोन सेंसिटिविटी
पुढील स्लाईडमध्ये पाहा, इतर हेडफोन्सबद्दलची माहिती आणि म्यूझिक प्लेयर आणि स्पाय पेनबद्दलची माहितीसुध्दा...