PHOTOS: हे आहेत / PHOTOS: हे आहेत भारतात मिळणारे नोकियाचे 5 शानदार स्‍मार्टफोनस्

बिझनेस ब्‍युरो

Jul 18,2012 03:59:45 PM IST

जर तुम्‍हाला नोकियाचा स्‍मार्टफोन फोन खरेदी करायचा आहे. आणि एकाच रेंजचे बाजारात उपलब्‍ध असलेल्‍या मॉडेलमुळे तुम्‍ही गोंधळलेले असाल. तर ही बातमी जरूर वाचा. आम्‍ही तुम्‍हाला भारतात उपलब्‍ध असलेल्‍या नोकियाच्‍या टॉप 5 स्‍मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.
नोकिया ल्‍युमिया 800- हा विंडोज आधारित नोकियाचा सर्वात चांगला स्‍मार्टफोन आहे. त्‍याशिवाय टॉप 5 मो‍बाईल लिस्‍टमध्‍ये हा पहिल्‍या क्रमांकावर आहे. हा सियान आणि ब्‍लॅक शेडमध्‍ये उपलब्‍ध होतो. याला 3.7 इंच इमोल्‍ड क्लिअर ब्‍लॅक ग्‍लास टच‍स्‍क्रीन आणि 8 मेगापिक्‍सलचा कॅमेरा आहे. या कॅमे-याद्वारे एचडी रेकॉर्डिंग करता येते. याफोनमध्‍ये स्‍मार्ट फोनच्‍या सर्व सुविधा आहेत. याची किंमत 23,500 रूपये इतकी आहे.

नोकिया ल्‍युमिया 710- हा सुद्धा ल्‍युमिया सिरिजमध्‍ये मिळणारा स्‍मार्टफोन आहे. जो मँगो फ्लॅटफॉर्मवर आधारित आहे. हा ब्‍लॅक अँन्‍ड व्‍हाईट शेड बरोबर वेगवेगळया रंगातदेखील उपलब्‍ध आहे. याची स्‍क्रीन साईज 3.7 इंच इतकी असून याला 5 मेगापिक्‍सलचा कॅमेरा देण्‍यात आला आहे. याची किंमत 15 हजार रूपये इतकी ठेवण्‍यात आली आहे.नोकिया 700- नोकिया कंपनीने वेगवेगळया फ्लॅटफॉर्मवर चालणारे मोबाईल बाजारात आणले आहेत. यामध्‍ये सिंबियन हे सुद्धा एक आहे. कंपनीने हा मोबाईल सिंबियन फ्लॅटफॉर्मवर लॉन्‍च केला आहे. यामध्‍ये 3.2 इंच क्लिअर ब्‍लॅक एमोल्‍ड मल्‍टी टचस्‍क्रीन देण्‍यात आली आहे. 5 मेगापिक्‍सल कॅमेरा आणि फ्लॅशबरोबर स्‍वच्‍छ फोटो प्रतिमा काढता येते. याची किंमत 16 हजार इतकी आहे.नोकिया 701- कर्वी डिझाईनमध्‍ये बनवण्‍यात आलेला हा मोबाईल फोन खुपच सुंदर आहे. नोकिया 700 प्रमाणे हा फोनही सिंबियनवर आधारित आहे. याच्‍यापाठीमागे 8 मेगापिक्‍सलचा कॅमेरा देण्‍यात आला आहे. तर समोरच्‍या बाजूसही एक कॅमेरा देण्‍यात आला आहे. या फोनद्वारे ग्राहकाला 3 जी कॉल किंवा कॉल कॉन्‍फरन्‍ससुद्धा करता येते. मायक्रो एसडी कार्डद्वारे 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. बाजारात याची किंमत 18100 रूपये इतकी आहे.नोकिया 603- सिंबियन फ्लॅटफॉर्मवर आधारित नोकियाचा हा शानदार फोन आहे. जो टॉप 5मध्‍ये 5 व्‍या क्रमांकावर आहे. यामध्‍ये एक गीगाहर्ट्जचे प्रोसेसर लावण्‍यात आले आहे. याची स्‍क्रीन साईज 3.5 इंच असून याला 5 मेगापिक्‍सलचा कॅमेरा आहे. हा मोबाईल अनेक ऑडियो फॉर्मेटला मदत करते. याची किंमत 13100 रूपये इतकी आहे.

नोकिया ल्‍युमिया 710- हा सुद्धा ल्‍युमिया सिरिजमध्‍ये मिळणारा स्‍मार्टफोन आहे. जो मँगो फ्लॅटफॉर्मवर आधारित आहे. हा ब्‍लॅक अँन्‍ड व्‍हाईट शेड बरोबर वेगवेगळया रंगातदेखील उपलब्‍ध आहे. याची स्‍क्रीन साईज 3.7 इंच इतकी असून याला 5 मेगापिक्‍सलचा कॅमेरा देण्‍यात आला आहे. याची किंमत 15 हजार रूपये इतकी ठेवण्‍यात आली आहे.

नोकिया 700- नोकिया कंपनीने वेगवेगळया फ्लॅटफॉर्मवर चालणारे मोबाईल बाजारात आणले आहेत. यामध्‍ये सिंबियन हे सुद्धा एक आहे. कंपनीने हा मोबाईल सिंबियन फ्लॅटफॉर्मवर लॉन्‍च केला आहे. यामध्‍ये 3.2 इंच क्लिअर ब्‍लॅक एमोल्‍ड मल्‍टी टचस्‍क्रीन देण्‍यात आली आहे. 5 मेगापिक्‍सल कॅमेरा आणि फ्लॅशबरोबर स्‍वच्‍छ फोटो प्रतिमा काढता येते. याची किंमत 16 हजार इतकी आहे.

नोकिया 701- कर्वी डिझाईनमध्‍ये बनवण्‍यात आलेला हा मोबाईल फोन खुपच सुंदर आहे. नोकिया 700 प्रमाणे हा फोनही सिंबियनवर आधारित आहे. याच्‍यापाठीमागे 8 मेगापिक्‍सलचा कॅमेरा देण्‍यात आला आहे. तर समोरच्‍या बाजूसही एक कॅमेरा देण्‍यात आला आहे. या फोनद्वारे ग्राहकाला 3 जी कॉल किंवा कॉल कॉन्‍फरन्‍ससुद्धा करता येते. मायक्रो एसडी कार्डद्वारे 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. बाजारात याची किंमत 18100 रूपये इतकी आहे.

नोकिया 603- सिंबियन फ्लॅटफॉर्मवर आधारित नोकियाचा हा शानदार फोन आहे. जो टॉप 5मध्‍ये 5 व्‍या क्रमांकावर आहे. यामध्‍ये एक गीगाहर्ट्जचे प्रोसेसर लावण्‍यात आले आहे. याची स्‍क्रीन साईज 3.5 इंच असून याला 5 मेगापिक्‍सलचा कॅमेरा आहे. हा मोबाईल अनेक ऑडियो फॉर्मेटला मदत करते. याची किंमत 13100 रूपये इतकी आहे.
X
COMMENT