आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे आहेत गुगल, अ‍ॅपल, फेसबुक कंपन्‍यांचे आश्‍चर्यचकित करणारे ऑफिस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅपल, गुगल, फेसबुक, अ‍ॅमेझॉनसारख्‍या मोठया कंपन्‍यांनी आपले ऑफिस इतक्‍या अनोख्‍या पद्धतीने बनवले आहेत की लोक ते पाहून आश्‍चर्यचकित होतात. अब्‍जावधींची गुंतवणूक केलेल्‍या या ऑफिसमध्‍ये जगभरातील टॅलेंटेड लोकांची टीम येथे काम करते. काही कंपन्‍यांचे ऑफिस तयार झाले आहेत. तर काहींचे काम पूर्ण होत आले आहे. येथे अनेक कंपन्‍यांचे विशाल आणि भव्‍य ऑफिसांचे फोटो आणि त्‍याचे डिझाईन पाहू शकता.

divyamarathi.com वर पाहा जगभरातील दिग्‍गज कंपन्‍यांचे ऑफिसचे फोटो आणि डिझाईन, पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...