आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय मार्केटमधील TOP 10 सेल्फी स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Xperia C3)
गॅजेट डेस्क - सोनीने सोमवारी कंपनीचा प्रोसेल्फी स्मार्टफोन एक्सपेरिया C3 भारतात लॉन्च केला. हा फोन कंपनीचा पहिला असा सेल्फी स्मार्टफोन आहे, ज्याचा फ्रन्ट कॅमेरा आतापर्यंतचा सर्व सोनीच्या स्मार्टफोनपेक्षा सर्वात आधुनिक आहे. याशिवाय याच सेल्फी ट्रेन्डला फॉलो करत मायक्रोमॅक्सनेसुध्दा फ्रन्ट फ्लॅश असलेला कॅनव्हास A121 अलान्जा 2 नावाने एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. अलान्जा 2 मध्ये 2 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रन्ट कॅमेर्‍यासोबत LED फ्लॅशचीही सुविधा देण्यात आली आहे.
भारतीय मार्केटमध्ये एकापेक्षा एक नवीन स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. यामधील अनेक स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी अनेक विशेष फीचर्स देण्यात आले आहेत. Divyamarathi.com आज तुम्हाला अशाच TOP 10 सेल्फी स्मार्टफोन्सबद्दल सांगणार ज्यांचा फ्रन्ट कॅमेरा सर्वात चांगला आहे.
चला तर मग पाहूयात कोणकोणते आहेत हे स्मार्टफोन्स...
1. Xperia C3
किंमत- 23990 रुपये
फीचर्स-
* 5.5 इंच स्क्रीन
* 1280*720 पिक्सल रेझोल्यूशन
* 5 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा
* फ्रंट LED फ्लॅश
* 8 मेगापिक्सल ऑटोफोकस रेअर कॅमेरा
* 16 X डिजिटल झूम
* 1.2 GHz क्वालकॉम क्वाड-कोर प्रोसेसर
* अँड्रिनो 305 GPU
* 1 GB रॅम
* 8 GB फ्लॅश मेमरी(इंटरनल)
* 32 GB एक्स्पांडेबल मेमरी
पुढील स्लाईडवर जाणून घ्या इतर स्मार्टफोन्सबद्दल -