आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता MOBILE चोरीला गेला तरी काळजी नाही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्टफोनच्या या काळात आपण फोन नंबर, आकाउंट नंबर, पासवर्ड अशी महत्त्वाची माहिती मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवत असतो. अशात मोबाइला चोरीला गेला तर आपण हैराण होतो. अशावेळी मोबाइल लोकेशन ट्रॅक करण्याचा एकमेव पर्याय आपल्या समोर असतो.

मोबाइल ट्रॅक करण्याच्या तशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण तुमच्या फोनमध्येच ट्रॅकिंग अ‍ॅप इन्स्टॉल करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. divyamarathi.com मोबाइल ट्रॅक करणारे पाच अ‍ॅप सांगणार आहे.

कोणते आहेत हे अ‍ॅप आणि कसे काम करतात जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर किल्क करा...